EV Cars दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहेत कारण जसे जसे पेट्रोल आणि डिझेल चे दर वाढत आहेत आणि हो पर्यावरणाला नुस्कान होत ते वेगळेच आणि पेट्रोल डिझेल चे सुद्धा लवकरात लवकर साटे संपणार असल्या मुळे आता Ev Car’s हा पर्यायी व आतीशय चांगला मार्ग राहिला आहे.
तर मग चला बघू ह्या वर्षी कोण कोणत्या Ev Car’s मार्केट मध्ये येणार आहेत.
1. MG 5 EV Car: अपेक्षित – ०९ जानेवारी २०२४
MG 5 EV एका सिंगल चार्ज मध्ये ४०२ किलोमीटर पर्यंत जाऊ शकते ह्या गाडी मध्ये 10.25 touchscreen डिस्प्ले आहे. MG iSMART app मधून तुम्ही गाडीची स्थिती चार्जिंग schedule आणि 360 degree कॅमेरा पार्किंग.
2. BMW i5: अपेक्षित – 15 जानेवारी 2024
BMW i5 ही गाडी तीन वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये येणार आहे.
- I5 Convience: ह्याची range 474km पर्यंत आहे.
- I5 Sport: ह्याची range सुध्दा 474km पर्यंत आहे व ही गाडी convience पेक्षा ज्यादा महाग देखील आहे.
- I5 M60 Performance: ह्या गाडी ची range सगळ्यात कमी ते म्हणजे 411km इतकी आहे पण ही सर्वात महाग मॉडेल आहे.
Tata Punch EV: अपेक्षित – 17 जानेवारी 2024
Tata Punch EV ह्या गाडीची range 280km असणार आहे आणि चार्ज करण्यासाठी तब्बल 7.30 तास लागतील. 10.25 touchscreen देण्यात आले आहे आणि 360 degree कॅमेरा. आधिक माहिती..
Tata Curvv EV: अपेक्षित – मार्च १५, २०२४
Tata Curvv EV ह्या गाडीची range जवळपास 400 ते 500 km येतकी असणार आहे आणि specifications आजुन announce केलेले नाहीत.
Maruti eVX: अपेक्षित – ०१ एप्रिल २०२४
Maruti eVX ह्या गाडीची range 550 km असणार आहे आणि specifications अजुन announce केलेले नाहीत.
Mahindra BE 09: अपेक्षित – 15 डिसेंबर 2024
Mahindra BE 09 ह्या गाडीची range 450 km आणि ते पण दोन बॅटरी सहित 60kWh/80kWh आणि अधिक specifications announce होणार आहेत.
आगामी ईव्ही कारबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद!