New Revolt RV400 BRZ: चला जाणून घेऊयात किंमत, रेंज, फीचर्स आणि बरेच काही

Revolt Motors यांनी त्यांच्या RV400 चे नवीन प्रकार बाजारात आणला आहे आणि त्याला Revolt RV400 BRZ असे म्हणतात। ही एक इलेक्ट्रिक मोटोरसायकल आहे आणि याची एक्स-शोरूम किंमत १ लाख ३८ हजार पर्यंत सांगण्यात येत आहे।

Revolt Motors: पार्श्वभूमी

Revolt Motors ही एक स्टार्टअप कंपनी आहे आणि याचे Co Founder राहुल शर्मा आहेत। राहुल शर्मा यांनी अगोदर मायक्रोमॅक्स ही मोबाईल फोन कंपनी चालू केली होती। आता ही कंपनी RattanIndia Enterprises ह्या कंपनीने विकत घेतली आहे। Revolt Motors चे सध्याचे CEO जेनेंदर आनंद हे आहेत।

Revolt RV400 BRZ: कोणकोणत्या रंगात येणार आहे ?

RV400 – Lightning Yellow

RV400 – Eclipse Red

RV400 – India Blue

Cosmic Black, Mist Grey, Stealth Black आश्या पाच रंगामध्ये गाडी उपलब्ध असणार आहे।

Features:

Sr no:Feature TypeDescription
1Braking TypeCombi Brake System
2Mobile ConnectivityYes
3NavigationYes
4SpeedometerDigital
5Riding ModesYes
6Fast ChargingYes

App Features:

Charging Station LocaterYes
Low battery alertYes

Range:

  • Eco – ह्या मोड मध्ये टॉप स्पीड ४५ km/hr इतकी आहे आणि १५० किलोमीटर पर्यंत धावू शकणार ।
  • Normal – नॉर्मल मध्ये ही गाडी ६५ km/hr चे टॉप स्पीड असणार आहे आणि ह्या मोड मध्ये १०० किलोमीटर पर्यंत धावू शकते।
  • Sports – हे सर्वात टॉप स्पीड आहे आणि शेवटचा मोड आहे ज्यामध्ये ही गाडी ताशी ८५ किलोमीटर प्रति तास असे स्पीड असणार आहे आणि ह्या मोडची रेंज ८० किलोमीटर आहे।

Battery:

ह्याची बॅटरी बॅकअप १५० किलोमीटर इतकी आहे तो फक्त Eco मोड चालवल्यावर, बॅटरी वॉरांटी ५ वर्ष किंवा ७५ हजार किलोमीटर पर्यंत आहे। ही बॅटरी चार्ज करण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो अशी माहिती कंपनी कडून देण्यात आली आहे।

Price:

Revolt RV400 BRZ इलेक्ट्रिकची किंमत भारतामध्ये १.३८ लाख इतकी असेल. ह्या अगोदर Revolt RV400 १ लाख १६ हजार ते १ लाख ३७ हजार पर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहे.

Revolt RV400 Review:

Revolt RV400 BRZ ही EV Bikes मध्ये चांगला ऑप्शन ठरले आणि Ev बाईक Future बगता अजून खूप बाइक्स भविष्यात येतील ह्यात काही शंका नाही. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *