Site icon बातम्या Now

First AI Software Engineer Devin: सॉफ्टवेअर इंजीनियरची आता गरज नाही ?

First AI Software Engineer Devin

First AI Software Engineer Devin: सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभाव वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून “डेव्हिन” या नावाने प्रसिद्ध असलेल्या AI टूलची नुकतीच चर्चा रंगली आहे. कॉग्निशन नावाच्या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या या टूलला “जगातील पहिला पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियर” म्हणून ओळखले जाणार आहे.

डेव्हिनच्या काही विशेष क्षमता खालीलप्रमाणे आहेत

Css कोड सिंटॅक्स

डेव्हिनच्या क्षमतेबद्दल अनेक चर्चां सुरू आहेत. काही नोंदवल्याजायक मुद्दे:

डेव्हिन कामगिरी आलेख

First AI Software Engineer Devin: डेव्हिनचा सॉफ्टवेअर इंजीनियरच्या नोकऱ्यांवर कसा प्रभाव पडेल?

डेव्हिनच्या आगमनाने सॉफ्टवेअर इंजीनियरच्या पारंपारिक भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे.

काळजी करण्याची गरज नाही?

लॅपटॉप कोडिंग

First AI Software Engineer Devin: डेव्हिन – सहाय्यक किंवा स्पर्धक?

AI Jobs

डेव्हिन हे सॉफ्टवेअर इंजीनियरची नोकरीमध्ये तर एक सहाय्यक आहे. सध्याच्या कामाचा भार कमी करून डेव्हिन इंजिनिअर्सना अधिक गुंतागुंतीच्या आणि आव्हानकारक कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतो. डेव्हिन अद्याप कोणत्याही नौकऱ्या घेऊ शकणार नाही पण भविष्यात काही सांगता येणार नाही कारण शेवटी कोडींग करण्यासाठी कोणत्याही शारीरिक बलाची गरज लागत नाही आणि काही सॉफ्टवेअर इंजिनिअर AI चा वापर सुद्धा करू लागले आहेत. याचा अर्थ असा होत नाही की पूर्णपणे नौकऱ्या बाजारातून निघून जातील. पण ज्या गोष्टी AI ला सुद्धा जमत नाहीत अश्या गोष्टींचा सुगाव लावला पाहिजे आणि त्यानुसार पुढचे पाऊल टाकले पाहिजे आणि AI ला सुद्धा आपण स्पर्धा देण्यात प्रथम असले पाहिजे.

पुढचा मार्ग

First AI Software Engineer Devin: निष्कर्ष

शेवटी, सॉफ्टवेअर इंजिनियरिंग क्षेत्रात डेव्हिन हे एक मोठे पाऊल असू शकते. यामुळे घबरण्याची गरज नाही. मात्र, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सतत शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची वृत्ती आवश्यक आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि AI सारख्या नवीन तंत्रज्ञानांच्या समन्वयातून भविष्यातील सॉफ्टवेअर विकास अधिक वेगवान, कार्यक्षम आणि प्रभावी होऊ शकतो.

Exit mobile version