Site icon बातम्या Now

Sam Bahadur Collection 2024: चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली?

sambahadur

आज आपण Sam Bahadur Collection जाणून घेणार आहोत. सॅम बहादूर भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. यात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे सोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि इ.

विकी कौशल आपल्या अगोदरची फिल्म उरी ह्या मध्ये त्याच्या भूमिकेसाठी खूप नावाजला गेला होता आणि उरी The Surgical Strike ही फिल्म ब्लॉक बस्टर झाली होती. त्याने ह्या फ्लिम साठी सुध्दा खूप मेहनत घेतली आहे हे ही दिसून येते.

हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता आणि ह्या चित्रपटाला IMDb rating 8.1 आहे. हा चित्रपट 55 कोटी मध्ये बनवला आहे.

Sam Bahadur Collection: 1 आठवडा

पहिला दिवस [पहिला शुक्रवार] ₹ ६.२५ कोटी,दिवस २ [पहिला शनिवार] ₹ ९ कोटी, तिसऱ्या दिवशी Sam Bahadur चित्रपट जरा गती घेऊ लागला आणि तिसऱ्या दिवशी १०.३ कोटी कमवले आणि पुढील दिवस खालील प्रमाणे..

आठवडा 1 कलेक्शन ₹ 38.8 कोटी

2 आठवडा

ह्या आठवडीची कमाई खालील प्रमाणे..

एका रिपोर्ट अनुसार Sam Bahadur दुसऱ्या आवड्याची कमाई तब्बल 25 कोटी झाली होती मागच्या आठवड्या पेक्षा कमी.

Sam Bahadur Collection: 3 आठवडा

एका रिपोर्ट अनुसार Sam Bahadur तिसऱ्या आवड्याची कमाई तब्बल 17.35 कोटी झाली होती.

4 आठवडा

एका रिपोर्ट अनुसार Sam Bahadur चौथ्या आवड्याची कमाई तब्बल 4.55 कोटी झाली होती.

5 आठवडा

एका रिपोर्ट अनुसार Sam Bahadur पाचव्या आवड्याची कमाई तब्बल 4.45 कोटी झाली होती.

आतापर्यंत ह्या चित्रपटाची कमाई एकूण 92.45 कोटी झाली आहे आणि हा चित्रपट आज देखील सिनेमा हॉल मध्ये चालू आहे आणि ह्या चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊ शकते. धन्यवाद!

Exit mobile version