ह्या वर्षी खूप नवनवीन Electric Bike बाजारात येणार आहेत. या नवीनतम इलेक्ट्रिक वाहनात एकत्र झालेलं तंत्रज्ञान, स्थैतीकता आणि रोमांचक डिजाइन सहित नवीनतम फिचर्सचा समावेश आसणार आहे. आधुनिकपणे चालू होणारं हे इलेक्ट्रिक वाहन आपल्या भविष्यात नवे दृष्टिकोन देणारं हे नक्कीच. ह्यासाठी तयार रहा, तुमचं स्वयंचंद इलेक्ट्रिक अनुभव सुरू होण्याचं वेळ आलीय!
Table of Contents
Upcoming Electric bike 2024
जसे जसे पेट्रोलचे दर वाटत चालले आहेत तसे तसे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे जास्त होत चाललेला आहे असा दिसून येतो आणि ह्या इलेक्ट्रिक गाड्यांची पसंदी सुध्दा वाढत चालीय आहे. तर चला मग जाणून घेऊयात कोण कोणत्या इलेक्ट्रिक गाड्या ह्या वर्षी येणार आहेत.
Ola Adventure Nov, 2024
Ola Adventure ही Ola Electric कंपनी ह्यांची गाडी आहे आणि ही गाडी येत्या नोव्हेंबर मध्ये लाँच होणार आहे आशी माहिती Ola कडून देण्यात आली आहे.
ही गाडी अडवेंचर प्रेमींसाठी बनवण्यात आली आहे असे दिसून येते.
Ola Adventure Range:
कंपनी कडून आजुन पर्यंत Range बद्दल काही सांगण्यात आले नाही पण काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही गाडी एका सिंगल चार्ज मध्ये जवळपास 250km जाण्याचे सांगण्यात आले आहे.
Ola Adventure Price:
ह्या गाडीची किंमत अंदाजे 3 लाख रुपये आसू शकते.
Raptee Electric Bike April 2024:
Raptee ही एक तामिळनाडूची स्टार्टअप कंपनी आहे आणि त्यांनी ह्या स्टार्टअपसाठी एकूण 3 million dollar pre serious round मध्ये raise केलेले आहेत. ह्या कंपनीचे Co Founder आणि Ceo दिनेश अर्जुन आहेत.
Raptee Electric Bike Range:
ह्या गाडीचे एकूण टॉप स्पीड 135km/h एवढी आहे आणि ही गाडी एक सिंगल चार्ज मध्ये 150km पर्यंत जाऊ शकते असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Raptee Price:
ह्या गाडीची अंदाजे किंमत 2.90 लाख एवढी असणार आहे.
Gogoro 2 Series Nov 2024:
Gogoro ही एक हाँग काँग ची कंपनी आहे आणि ह्याचे Ceo Horace Luke आहेत जे Taiwan चे मूळ निवासी आहेत. ही कंपनी एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि बॅटरी स्वप्पिंगची कंपनी आहे.
Gogoro 2 Series Range:
ही गाडी एका सिंगल चार्ज मध्ये तब्बल 170Km जाऊ शकते.
Gogoro 2 Series Price:
ह्या गाडीची अंदाजे किंमत 1.50 लाख पर्यंत आसू शकते.
Harley-Davidson LiveWire June 2024:
आता Harley Davidson ह्या कंपनीने स्वतःची Electric Bike लाँच करायचे ठरवले आहे. Harley Davidson ही Company जगभरत आपल्या वेगळ्या आणि दिप्पड आश्या बाईकसाठी सुप्रसिद्ध आहे.
Harley-Davidson LiveWire Range:
ही गाडी एका सिंगल चार्ज मध्ये 200Km पर्यंत जाऊ शकते आणि ह्याची टॉप स्पीड 180km/h इतकी आहे.
Harley-Davidson LiveWire Price:
ह्या गाडीची अंदाजे किंमत 18 ते 20 लाख पर्यंत आसु शकते.
वरील सगळ्या गाड्यांच्या किंमती, Range आणि लाँच होणाऱ्या तारखा कधीही बदलू शकतात ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या तारखा, गाड्यांची किंमत आणि गाड्यांची Range वरील दिल्याप्रमाणे घेऊ नका. धन्यवाद!