Article 370 Box Office Collection: कमी बजेट, मोठी चर्चा – बॉक्स ऑफिस विश्लेषण

काय आहे Article 370 Box Office Collection आज आपण जाणून घेणार आहोत। भारताच्या इतिहासात ठरलेल्या जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जा हटवणारा ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट २३ फेब्रवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झाला आहे। या वादग्रस्त विषयावर आधारित चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे। आज आपण या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन, कलाकार, दिग्दर्शक आणि बजेटवर एक सखोल नजर टाकणार आहोत।

Article 370 Box Office Collection:

आर्टिकल 370 हा चित्रपट २३ फेब्रवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाच्या बजेटबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी, तो कमी बजेटचा चित्रपट असल्याचे सांगितले जाते।

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ₹६.१२ कोटी इतकी कमाई केली आहे।

कथानक आणि पात्र:

‘आर्टिकल 370’ हा चित्रपट जम्मू-काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर आधारित आहे। या चित्रपटात या विशेष दर्जा हटवण्याच्या निर्णयाच्या परिणाम आणि सामान्य लोकांच्या जीवनावर त्याचा होणारा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। २०१६ च्या काश्मीरच्या अशांततेनंतर, स्थानिक एजंट झूनी हक्सरने(यामी) रक्तपात न करता कलम 370 रद्द करून दहशतवाद आणि संघर्ष अर्थव्यवस्था संपवण्यासाठी राजेश्वरीने गुप्त मिशनसाठी निवडले जाते असे हा चित्रपटाचा छोटासा सारांश आहे।

दिग्दर्शक आणि निर्माते:

Film Promotion Event

आर्टिकल 370′ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य जांभळे यांनी केले आहे। त्यांनी ह्या अगोदर ज्यादा असे चित्रपट केलेले नाहीत पण त्यांनी छोटे चित्रपट केले आहेत जसे कि “खरवस” इत्यादी। हा त्यांचा मोठा व बॉलीवूड मधला एक निर्णायक असा चित्रपट ठरणार आहे।

या चित्रपटाची निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे। ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक देखील तेच आहेत। आदित्य धर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आहेत, त्यांचे चित्रपट नेहमीच सत्य घटने च्या विषयांवर आधारित असतात आणि ते लोकप्रिय सुद्धा होतात।

बजेट किती आहे ?

आर्टिकल 370 ला अनुमानित ₹२० कोटींचे बजेट देण्यात आले आहे। हे तुलनेने कमी बजेट असून, त्यामुळे चित्रपटाची निर्मिती आणि प्रचार यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली नाही। तथापि, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची चातुर्य आणि कथाकथनाची ताकद यामुळे कमी बजेट असूनही चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो।

आर्टिकल 370 रिविव

अजय देवगण च्या नवीन येणाऱ्या शैतान चित्रपटाबद्दल जाणून घ्या येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *