Table of Contents
चला जाणून घेऊया Captain Miller Box Office Collection 2024, कॅप्टन मिलर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकार धनुष, शिवराजकुमार इ. आहेत. धनुष एक तामिळ प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने काही हिंदी आणि होलोवूड चित्रपटही केले आहेत. त्याच्याकडे मारीसारखे प्रसिद्ध चित्रपट आहेत, हॉलीवूडमध्ये त्याने The Gray Man केला आहे.
हा चित्रपट 1930 च्या ब्रिटीश इंडियावर आधारित आहे आणि मिलर नावाच्या लूटमार, लुटारू आणि हल्ल्यांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगाराचे आधारित आहे. धनुष लुटारूची भूमिका साकारत आहे.
दहवा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 1.03 कोटी इतके पैसे कमवले
नव्वा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 1 कोटी इतके पैसे कमवले
आठवा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 0.81 कोटी इतके पैसे कमवले.
सातवा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 1.55 कोटी इतके पैसे कमवले.
सहावा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 3.38 कोटी इतके पैसे कमवले.
पाचवा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 4.86 कोटी इतके पैसे कमवले.
चौथा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 6.62 कोटी इतके पैसे कमवले.
तिसरा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 7.25 कोटी इतके पैसे कमवले.
दुसरा दिवस
एका रिपोर्ट अनुसार ह्या चित्रपटाने 7.45 कोटी इतके पैसे कमवले.
Captain Miller Box Office Collection 2024
पहिला दिवस
चित्रपट कॅप्टन मिलरच्या पहिल्या दिवसाचे Collection पुढील प्रमाणे..
तामिळनाडू: 9.5 कोटी एकूण
Captain Miller Box Office Collection
— Indian Box Office (@TradeBOC) January 13, 2024
Worldwide: ₹13 Cr
India Net: ₹8.7 Cr
India Gross: ₹10 Cr
Overseas: ₹3 Cr#CaptainMiller #BoxOfficeCollection #CaptainMillerReview #CaptainMilIerPongal pic.twitter.com/M61VDx6wRK
Movie Reviews
Imdb रेटिंगनुसार चित्रपटाला 7.7 रेटिंग मिळाले आहे. अजून रिव्ह्यू येत आहेत त्यामुळे चित्रपट चांगला की वाईट हे आम्हाला म्हणायचे नाही.
Movie Budget
चित्रपटाचे बजेट एकूण ५० कोटी येवडा आहे आणि हा चित्रपट एकूण तीन भागांमध्ये येणार आहे असे सांगितले जात आहे.