Hapus(हापूस) हा आपल्या सर्वांचा आवडता आंबा आहे ह्यात काही शंखाचा नाही कारण महाराष्ट्रातला सर्वात उच्च नाव कमावलेला आणि तितकाच गोड आंबा म्हणून हापूस ओळखला जातो. हापूस हा फळांचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि हा आंबा लहानांपसुन ते थोरांपर्यंत तितकाच लोकप्रिय सुद्धा आहे.
Hapus(हापूस) भाव किती मिळाला?
ह्या वर्षीचा हापूस खूप अगोदरच आला आहे कारण हापूसला अनुकूल असं वातावरण मिळाल्या मुळे हा आंबा लवकर बाजारात आला आहे. दरवर्षी हा आंबा एप्रिल महिन्याच्या दरम्यान येतो.
यंदाची पहिली पेटी पुण्यात दाखल झाली आहे आणि ह्या पेटीला तब्बल २१ हजार रुपयांची किंमत लागली आहे आणि एका पेटीमध्ये चार डझन इतके आंबे असतात मग एक आंबा ४०० रुपयाला पडला. ह्या पेटीचा पहिला मान पुण्यातील एका माणसाने पटकवला आहे.
जाणून घ्या अडाणी यांच्या किती बिझनेस आहे इथे.