Shivrayancha Chhava Movie 2024: या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट

Shivrayancha Chhava दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांचा नवीन चित्रपट आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या ईतीहासावर आधारित आहे.

चित्रपट सारांश

हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटवर म्हणजेच त्यांच्या गौरवशाली इतिहास त्यांच्या असामान्य युद्ध पराक्रम मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं प्रयत्न दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा आहे. शिवरायांचा छावा या योद्धा राजाच्या वारशाचा शोध घेणारे मनमोहक कथन हे मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाला सिनेमॅटिक श्रद्धांजली आहे.

Shivrayancha Chhava Cast: कलाकार कोण आहेत?

  • अभिजीत श्वेतचंद्र
  • चिन्मय मांडलेकर
  • तृप्ती तोरडमल
  • मृणाल कुलकर्णी

Director दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर हे शिवरायांचा छावा ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी ह्या अगोधर छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट केलेले आहेत त्यापैकी नावाजलेले चित्रपट पावनखिंड, फर्जंद, सुभेदार, फत्तेशिकास्त आणि शेरशिवराज.

ते आपल्या इतहासिक चित्रपटासाठी ओळखले जातात आणि आपला गौरवशाली इतिहास पडध्यावर दाखवण्याचं प्रयत्न करतात.

Release Date – कधी होणार प्रदर्शित?

हा चित्रपट येत्या १६ फब्रुवारी २०२४ मध्ये आपल्या जवळच्या सिनेमागृह मध्ये रिलीज होणार आहे.

Official Teaser – एक झलक

बागा एक छोटीशी झलक येणाऱ्या चित्रपटची.

शेतकरी जीवनावर आधारित चित्रपट Navardev Bsc Agri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *