Shri Ram Mandir Ayodhya: कलाकार आणि क्रीडा जगातील झाले राम चरणी नतमस्तक

Shri Ram Mandir: श्री रामलाला अयोध्या मध्ये शेवटी विराजमान झाले. श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ देशाचे पंतप्रधान आणि इतर मान्यवर ह्यांच्या कडून झाली. गेले ५०० वर्षाहून अधिक कालावधी नंतर श्रीराम हे आपल्या जन्मस्थनी विराजमान झाले आहेत. हा सोनेरी क्षण पाहण्या साठी अनेक लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. कोणकोण आहेत ते चला जाणून घेऊयात.

Shri Ram Mandir: सचिन तेंडुकर सह अभिनेता रजनीकांत

क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर आणि तमिळ सिनेमा सुपरस्टार रजनीकांत यांची प्राणप्रतिष्ठा वेळीची एक छोटीशी क्लिप सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे Big B आपल्या कुटुंबियांनासह अयोध्या मध्ये उपस्थित होते.

रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा पत्नीसोबत

पवन कल्याण

दक्षिण चित्रपटाचे सुपरस्टार पवन कल्याण

राम चरण आणि चिरंजीवी

राम चरण आणि त्यांचे वडील चिरंजीवी

कंगना राणौत

अनिल कुंबळे

रणदीप हुड्डा

रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी

धनुष

राम चरण आणि चिरंजीवी सोबत धनुष

आणि खूपजन जसे की जॅकी श्रोफ, उद्योजक अनिल अंबानी इत्यादी हे श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *